Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना -:

Mukhyamantri Tirth Darshan Yojana

Table of Contents

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सविस्तर माहिती -:

  Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुख्य हेतू-:

महाराष्ट्र राज्यामध्ये विविध धर्म आणि जाती मधील नागरिक राहतात या नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा या मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा मुख्य हेतू आहे.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनाचा लाभ -:

      महाराष्ट्र राज्य व भारत देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमध्ये समावेश केला गेला आहे. या योजनेमध्ये ज्या तीर्थस्थळांना मान्यता दिली आहे त्यांची यादी खाली दिली आहे. या यादीतील तीर्थस्थान मध्ये वाढ होऊ शकते अथवा ती कमी होऊ शकतात. या योजनेअंतर्गत यादीमध्ये ठरलेल्या तीर्थांपैकी एका तीर्थस्थळाला पात्र व्यक्तीला भेट देता येते. एका वेळेसाठी पात्र व्यक्ती या योजनेचा लाभ घेऊ शकते. तीर्थस्थळा भेट देण्याकरता प्रवास कर्जाची कमाल मर्यादा हे प्रतिव्यक्ती ३०,०००/- रुपये इतकी राहील.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे लाभार्थी-:

          राज्यातील ज्या व्यक्तींचे वय 60 व त्यापेक्षा अधिक आहे तर सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक या योजनेस पात्र असतील.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थ्यांची अपात्रता-:

             * ज्या ज्या कुटुंबातील सदस्य ऐकलात आहे असे लोक या योजनेस अपात्र राहतील. ज्या कुटुंबातील सदस्य कायम कर्मचारी किंवा नियमित कर्मचारी सरकार विभागात किंवा भारत सरकार राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत तसेच सेवानिवृत्तीनंतर वेतन घेत आहेत असे सदस्य या योजनेसाठी पात्र ठरणार नाहीत. पण अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेले कॉन्ट्रॅक्ट बेसवर कार्य कर्मचारी व स्वयंसेवी कामगारी पात्र ठरतील.

* कुटुंबामध्ये मध्ये लोक राजकारणात विद्यमान खासदार किंवा आमदार किंवा माजी मंत्री असतील.

* ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर ट्रॅक्टर सोडून इतर चार चाकी वाहन असेल त्या पात्र ठरतील.

* प्रवासासाठी जाणारी व्यक्ती शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असली पाहिजे.

* पात्र ठरणाऱ्या व्यक्तीस सरकारी अधिकाऱ्याकडून तपासणी करणे पूर्ण आरोग्य तपासणी केल्यानंतर व त्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ते प्रमाणपत्र १५. दिवसांपेक्षा आधीची नसावे

* जे अर्जदार आधीच्या वर्षांमध्ये पात्र ठरले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करणे त्यांना तो प्रवास पूर्ण केला नाही अशा माजी अर्जदारांना देखील योजनेस पदर ठरली जाईल.

* खोटी माहिती दाखवून किंवा काही तथ्या लपवून योजनेचा लाभ घेत असेल तरी त्याला अपात्र ठरले जाईल.

हे देखील पाहा -: मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा ३०००/- रुपये https://bloggingomi.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे-:

* Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना -: ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक.

https://www.maharashtra.gov.in/ त्यासाठी या सरकारी वेबसाईट वर जा.

* लाभार्थ्याचे रेशन कार्ड आधार कार्ड व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी दाखला किंवा राज्यातील जन्म दाखला असणे आवश्यक आहे.

* केशरी तसेच पिवळे रेशन कार्ड किंवा सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पन्नाचा दाखला. (वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक)

* पासपोर्ट साईजचा फोटो

* वैद्यकीय प्रमाणपत्र

* जवळच्या नातेवाईकांचा मोबाईल नंबर

* योजनेतील सर्व अटींचे व शर्तीचे पालन करण्याबाबतच हमीपत्र

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या लाभार्थ्यांची निवड-:

* जिल्हास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यासाठी लोकसंख्येवर आधारित असा कोटा निश्चित केला जाईल.

* कोट्यापेक्षा जास्त अर्ज आले तर अर्जांच्या उपलब्धतेवर आधारित लॉटरी द्वारे प्रवाशांची निवड करण्यात येईल.

* कोटा बघून अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल निवडलेला प्रवासी न आल्यास प्रतिसाद समाविष्ट असलेले व्यक्तीस प्रवासास पाठवता येईल.

* Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना साठी निवडलेले प्रवाशांची यादी ही समाज कल्याण विभाग सहाय्यक आयुक्त कार्यालय सूचनाफलक व इतर माध्यमातून प्रसारित करण्यात येईल.

* लाभार्थी म्हणून असलेले प्रवासी प्रवास करू शकतील इतर कोणीही प्रवासी त्यासोबत चालणार नाही.

* पती-पत्नी यांनी स्वतंत्रपणे अर्ज केला असेल व त्यावेळी एकाची निवड झाली असेल आणि दुसऱ्या जोडीदाराची नसेल तर आयुक्त समाज कल्याण आयुक्तालय पुणे त्यांना किंवा तिला यात्रेला पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतात.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या प्रवासाची प्रक्रिया-:

* जिल्हास्तरीय समितीने जी यादी निवडून दिले आहे ती आयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडून पूर्ण केली जाईल.

* निवडलेली यादी ही प्रवासासाठी अधिकृत पुष्ठी कंपनी किंवा एजन्सीला देण्यात येईल.

* प्रवाशांची सर्व सुव्यवस्था टुरिस्ट कंपनीकडून करण्यात येईल.

* आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांपैकी कोणत्या सुविधा लाभार्थी प्रवाशांना देण्यात याव्यात याचा निर्णय पूर्णपणे राज्य शासनाकडे राहील.

* प्रवाशांनी नियोजित स्थळी हे आपल्या स्वखर्चाने पोहोचावे लागेल.

* एकदा प्रवास सुरू झाल्यानंतर कोणत्याही प्रवाशाला मध्ये सोडून जायचं असेल तर तशी कोणती सुविधा सरकारकडून दिली जाणार नाही. प्रवास सोडणे आवश्यक असल्यास उपस्थित मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली त्यांची परवानगी घेऊन स्वखर्चाने परतीचा प्रवास करू शकतात.

हे देखील पाहा -: महाराष्ट्रात तुफान प्रसिद्ध झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना https://bloggingomi.com/mukhyamantri-mazi-ladaki-bahin-yojana-2024/

  Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना -:प्रवासादरम्यान लाभार्थी प्रवाशांनी पाळावयाचे नियम-:

* प्रवाशांनी स्वतःसोबत कोणतेही मादक पदार्थ व ज्वलनशील पदार्थ सोबत नेण्यास बंदी राहील.

* आपल्या राज्याचे उद्देशाचे प्रतिमा खराब होऊ नये याची काळजी घ्यावी.

* प्रवासात नियुक्त केलेल्या अधिकारी व मार्गदर्शकांच्या सूचनांचे पालन करावे.

* आचारसंहिता पालन संबंधी जिल्हास्तरीय कमिटीने तयार केलेल्या इराद्यांबाबत प्रवाशांकडून हमीपत्र घेतले जाईल.

* साधारणपणे ट्रेनमध्ये झोपण्याची वेळी रात्री १०.०० ते सकाळी ६.०० असेल याची नोंद घ्यावी.

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी अर्ज प्रक्रिया-:

* या योजनेसाठीचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲप द्वारे किंवा सेतू सुविधा केंद्र द्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात.

* पात्र असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येईल.

* ऑनलाइन अर्ज भरताना येणाऱ्यांसाठी अर्ज भरण्याची सुविधा सेतू केंद्रामध्ये उपलब्ध केली आहे.

* अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही निशुल्क राहील.

* अर्ज भरताना फोटो काढावा लागतो त्यामुळे अर्ज करणाऱ्या अर्जदाराने स्वतः तिथे उपलब्ध राहणे गरजेचे आहे. ऑनलाइन फॉर्म भरताना कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र व स्वतःचे आधार कार्ड असणे आवश्यक.

* अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल.

* अंतिम यादीतील पात्र अर्जदार दुर्दैवाने मयत झाल्यास अर्जदाराचे नाव लाभार्थी यादीतून काढण्यात येईल.

मूळ अर्जदार सोबत येणाऱ्या जीवनसाथी किंवा सहाय्यकाच्या प्रवासा संबंधीच्या सूचना-:

* ७५ वर्षावरील अर्जदाराला त्याच्या सहाय्यक किंवा जीवनसाथी असे एकाला कोणाला तरी सोबत नेण्यास परवानगी आहे, पण अर्जदाराने अर्जामध्ये तसे नमूद करणे गरजेचे आहे.

* ७५ वर्षावरील अर्जदाराच्या जोडीदाराचे वय ६० पेक्षा कमी असले तरी तो प्रवास करू शकतो.

* अर्जदाराचे वय ७५ पेक्षा जास्त असेल, तरच त्याला प्रवासात सहाय्यक उपलब्ध होईल अन्यथा नाही.

* सहाय्यकाचे वय किमान २१ ते कमाल ५० पर्यंत असावे. व सहाय्यक देखील शारीरिक दृष्ट्या सदृढ असावा.

* अर्जदार सोबत सहाय्यकानेही सर्व नियमांचे काटेकोर पालन करावे.

महाराष्ट्रामधील तीर्थस्थळाची यादी

अ . क्रतीर्थक्षेत्राचे नावजिल्हा
 १सिद्धिविनायक मंदिरमुंबई
 २महालक्ष्मी मंदिरमुंबई
 ३चैत्यभूमी दादरमुंबई
 ४माउंट मेरी चर्च (वांद्रे)मुंबई
 ५ मुंबादेवी मंदिरमुंबई
 ६ वाळकेश्वर मंदिर मलबार हिलमुंबई
 ७ विश्व विपश्यना प्यायगोडा गोराईमुंबई
 ८ चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ, कॉवेल मुंबई
 9 सेंड अँडरेयू चर्चमुंबई
 १० सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्च, सिपज्य औद्योगिक क्षेत्र अंधेरीमुंबई
 ११ सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्च, मरोळमुंबई
 १२ गोदीजी पार्श्वंत मंदिरमुंबई
 १३नेसेस एलियाहू सेनेगॉग फोर्टमुंबई
 १४ शर हरहमीम सिनेगौग, मज्जिद भंडारमुंबई
 १५ म्यागेन डेव्हिड सिनेगॉग, भायखळामुंबई
 १६सेंट जॉन द बॅपटिस्ट चर्चठाणे
 १७अग्यारी / अग्निमंदिरठाणे
 १८मयुरेश्वर मंदिर, मोरगावपुणे
 १९चिंतामणी मंदिर, थेऊरपुणे
 २०गिरिजात्मक मंदिर, लेण्याद्रीपुणे
 २१महागणपती मंदिर, रांजणगावपुणे
 २२खंडोबा मंदिर, जेजुरीपुणे
 २३संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर, आळंदीपुणे
 २४भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर खेडा तालुकापुणे
 २५संत तुकाराम महाराज मंदिर, देहूपुणे
 २६संत चोखामेळा मंदिर, पंढरपूरसोलापूर
 २७संत सावता माळी मंदिर, अरण तालुका माढासोलापूर
 २८विठोबा मंदिर, पंढरपूरसोलापूर
 २९शिखर शिंगणापूरसातारा
 ३० महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूरकोल्हापूर
 ३१ज्योतिबा मंदिर, कोल्हापूर  कोल्हापूर
 ३२जैन मंदिर, कुंभोजकोल्हापूर
 ३३रेणुका देवी मंदिर, माहूरनांदेड
 ३४गुरुगोविंद सिंग समाधी हुजूर साहेब, नांदेडनांदेड
 ३५खंडोबा मंदिर, मालेगावनांदेड
 ३६श्री संत नामदेव महाराज देवस्थान उंब्रज तालुका कंधारनांदेड
 ३७तुळजाभवानी मंदिर, तुळजापूरधाराशिव
 ३८संत एकनाथ समाधी, पैठणछत्रपती सांभाजीनगर
 ३९घृशनेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर, वेरूळछत्रपती सांभाजीनगर
 ४०जैन स्मारके एलोरा, लेणीछत्रपती सांभाजीनगर
 ४१विघ्नेश्वर मंदिर, ओझरनाशिक
 ४२संत निवृत्तीनाथ समाधी त्र्यंबकेश्वर जवळनाशिक
 ४३त्र्यंबकेश्वर शिव मंदिर, त्र्यंबकेश्वरनाशिक
 ४४मुक्तिधामनाशिक
 ४५सप्तशृंगी मंदिर वनीनाशिक
 ४६काळाराम मंदिरनाशिक
 ४७जैन मंदिरे मांगीतुंगीनाशिक
 ४८ गजपंतनाशिक
 ४९ संत साईबाबा मंदिर, शिर्डीअहमदनगर
 ५० सिद्धिविनायक मंदिर, सिद्धटेकअहमदनगर
 ५१शनीमंदिर, शनिशिंगणापूरअहमदनगर
 ५२श्री क्षेत्र भगवानगड, पाथर्डीअहमदनगर
 ५३बल्लाळेश्वर मंदिर, पालीरायगड
 ५४संत गजानन महाराज मंदिर, शेगावबुलढाणा
 ५५एकविरा देवी, कारलापुणे
 ५६श्री दत्त मंदिर, औदुंबरसांगली
 ५७केदारेश्वर मंदिरबीड
 ५८ वैजनाथ मंदिर, परळीबीड
 ५९पावसरत्नागिरी
 ६०गणपतीपुळेरत्नागिरी
 ६१मार्लेश्वर मंदिररत्नागिरी
 ६२ महाकाली देवीचंद्रपूर
 ६३श्री काळेश्वरी उर्फ काळुबाई मंदिरसातारा
 ६४अष्टभुज रामटेकनागपूर
 ६५दीक्षाभूमीनागपूर
 ६६ चिंतामणी कळंबयवतमाळ

भारतातील तीर्थक्षेत्र यादी

अ. क्र.मंदिराचे नावस्थान
   
 १वैष्णवदेवी मंदिर, कटराजम्मू आणि काश्मीर
 २अमरनाथ गुहा, मंदिरजम्मू आणि काश्मीर
 ३सुवर्ण मंदिर, अमृतसरपंजाब
 ४अक्षरधाम मंदिरदिल्ली
 ५ श्री दिगंबर जैन लाल मंदिरदिल्ली
 ६ श्री लक्ष्मीनारायण मंदिरदिल्ली
 ७ श्री बद्रीनाथ मंदिरचमोली,उत्तराखंड
 ८ श्री गंगोत्री मंदिर, उत्तरकाशीउत्तराखंड
 ९श्री केदारनाथ मंदिर, रुद्रप्रयागउत्तराखंड
 १० श्री नीलकंठ महादेव मंदिर, ऋषिकेशउत्तराखंड
 ११ श्री यमुनोत्री मंदिर, उत्तरकाशीउत्तराखंड
 १२ श्री बैद्यनाथ धाम, देवघरझारखंड
 १३श्री काशी विश्वनाथ मंदिर, वाराणसीउत्तर प्रदेश
 १४ श्री इस्कॉन मंदिर, वृंदावनउत्तर प्रदेश
 १५ श्रीराम मंदिर, आयोध्याउत्तर प्रदेश
 16 श्री सूर्य मंदिर, कोणार्कउत्तर प्रदेश
 १७श्री जगन्नाथ मंदिर, पुरीउत्तर प्रदेश
 १८ स्त्रीलिंगराज मंदिर, भुवनेश्वरउत्तर प्रदेश
 १९ श्री मुक्तेश्वर मंदिर, भुवनेश्वरउत्तर प्रदेश
 २०श्री कामाख्यादेवी मंदिर, गुवाघाटीउत्तर प्रदेश
 २१श्री महाबोधीमंदिर, गयाबिहार
 २२श्री रणकपुर मंदिर, पालीराजस्थान
 २३ अजमेर दर्गा, राजस्थानराजस्थान
 २४ श्री सोमनाथ मंदिर, वेरावळगुजरात
 २५श्री द्वारकाधीश मंदिर, द्वारकागुजरात
२६ श्री नागेश्वर मंदिर, द्वारकागुजरात
 २७सांची स्तूप, सांचीमध्य प्रदेश
 २८खजुराहो मंदिर, खजुराहोमध्य प्रदेश
 २९श्री महाकालेश्वर मंदिर, उज्जैनमध्य प्रदेश
 ३० श्री ओंकारेश्वर मंदिर आणि ममलेश्वर मंदिर खंडवा आणि ब्रह्मपुरीमध्य प्रदेश
 ३१श्री रंगनाथस्वामी मंदिर, श्रीरंगमकर्नाटक
 ३२श्री गोमटेश्वर मंदिर, श्रवणबेळगोळकर्नाटक
 ३३श्री वीरूपाक्ष मंदिर, हम्पीकर्नाटक
 ३४श्री चेन्नकेशव मंदिर, बेलूरकर्नाटक
 ३५श्री अन्नपूर्णेश्वरी मंदिर, होरानाडूकर्नाटक
 ३६श्री महाबळेश्वर मंदिर, गोकर्णकर्नाटक
 ३७श्री भूतनाथ मंदिर, बदामीकर्नाटक
 ३८श्री मरुडेश्वर मंदिर, मरुडेश्वरकर्नाटक
 ३९आयहोल दुर्गा मंदिर, आयहोलकर्नाटक
 ४०श्रीकृष्ण मंदिर, उडपीकर्नाटक
 ४१वीर नारायण मंदिर, बेलावडीकर्नाटक
 ४२तिरुपती बालाजी मंदिर, तिरूमलाकर्नाटक
 ४३श्री मल्लिकार्जुन मंदिर, श्रीशैलमआंध्र प्रदेश
 ४४श्री बृहद्दी श्रय मंदिर, तंजावरआंध्र प्रदेश
 ४५श्री मीनाक्षी मंदिर, मदुराईतामिळनाडू
 ४६ श्री रामनाथस्वामी मंदिर, रामेश्वरमतामिळनाडू
 ४७श्री कांचीपुरम मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
 ४८ श्री रंगनाथस्वामी मंदिर, त्रिचीतामिळनाडू
 ४९ श्री अरुणाळेश्वर मंदिर, तिरुवन्नामलाईतामिळनाडू
 ५० कैलसनाथ मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
 ५१ एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरमतामिळनाडू
 ५२ सारंगपाणीमंदिर कुंभकोणमतामिळनाडू
 ५३ किनारा मंदिर, महाबलीपुरमतामिळनाडू
 ५४ मुरगन मंदिर, तिरूचेंदूरतामिळनाडू
 ५५ श्री पद्मनाथस्वामी मंदिर, तिरुवनंतपुरमकेरळ
 ५६ गुरुवायूर मंदिर, गुरुवायूरकेरळ
 ५७ वडकुन्हाथन मंदिर, त्रिशूरकेरळ
 ५८ पार्थसारथी मंदिर, अरणमुलाकेरळ
 ५९ शबरीमाना मंदिर, पथनतिट्टाकेरळ
 ६० अट्टाकल भगवती मंदिर, तिरुवनंतपुरमकेरळ
 ६१ श्रीकृष्ण मंदिर, गुरुवायुरकेरळ
 ६२ थिरुनेल्ली मंदिर, वायनाडकेरळ
 ६३ वैकोम महादेव मंदिरकेरळ
 ६४ तिरुवल्ला मंदिर, तिरुमल्लाकेरळ
 ६५ शिवगिरि मंदिर, वर्कलाकेरळ
 ६६ श्री सम्मेद शिखर्जी मंदिर (गिरिडीह)झारखंड
 ६७ शत्रुनजय हिलगुजरात
 ६८ गिरनारगुजरात
 ६९ देवगड़उत्तर प्रदेश
 ७० पावापुरीबिहार
 ७१ रणकपुरराजस्थान
 ७२ दिलवाड़ा टेंपलराजस्थान
 ७३ उदयगिरिमध्य प्रदेश

हे देखील पाहा -: मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार दरमहा ३०००/- रुपये https://bloggingomi.com/mukhyamantri-vayoshri-yojana-2024/

Mukhyamantri Tirth Darshan Yojana Iमुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना चा एकंदरीत सारांश-:  भारतामध्ये अनेक जाती व धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहतात. व ज्या त्या समाजाच्या तीर्थस्थळांना भेट देण्यासाठी वय वर्ष साठ वरील ज्येष्ठ नागरिकांसाठी मार्च सरकारने मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अमलात आणली आहे. महाराष्ट्रातील लोक सामाजिक आणि धार्मिक कार्य व भक्ती भावाने करत असतात. यामध्ये मुख्य करून वय वर्षे साठ नंतर असणारे नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. या नागरिकांना आपण अशाच एकदा तरी आपल्या धार्मिक स्थाने भेट द्यावी अशी अपेक्षा असते. बहुतांशी लोक हे आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे हे स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. सर्वसामान्य कुटुंब तसेच कोणी सोबत नसल्याने किंवा पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा करणे साध्य होत नाही. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीच तसेच अध्यात्मिक ठिकाणी जाणे सुकर व्हावे यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक यांचे वय वर्ष ६० व त्यापेक्षा जास्त असेल त्यांना भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटी देण्याची सुवर्णसंधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेमार्फत होते.अशाच प्रकारच्या माहितीसाठी योजना जाणून घेण्यासाठी त्यांचा लाभ करण्यासाठी आमच्या सरकारी योजना २०२४ हा whatsapp ग्रुप जॉईन करा. https://chat.whatsapp.com/CkNvcLqrAMYIaPsNTAM92Q

हे देखील पाहा -:मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेनंतर सर्वाधिक चर्चेत माझा लाडका भाऊ योजना म्हणजेच मुखमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाणून घ्या एका क्लिक वर https://bloggingomi.com/mukhyamantri-yuva-kary-prashikshan-yojana-2024/